धमकीला घाबरून बातम्या थांबवल्या!
सांगली : खरा पंचनामा
खरा पंचनामाने पाटीलकी काढायला सुरुवात केल्यावर कुटुंबाला सोडणार नाही अशी धमकी एका दुसऱ्याच पाटलांन दिली आणि पंचनामा वरील मालिका थांबली. शेवटी कोणीही असले तरी कुटुंब महत्वाचे हो ना. मग त्या दुसऱ्याच पाटलान आता खरा पंचनामा आणि त्याच्या कुटुंबाला न सोडण्याची धमकी दिली आहे.
बातमी कोणाची धमकी कोण देतो याचाही विचार व्हायला हवा. आता थेट कुटुंबाला न सोडण्याची धमकी दिल्याने पाटीलकी मालिका बंद करत आहे. वाचकांनी समजून घ्यावे ही विनंती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.