Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पदवीधर निवडणूक मतदानाचा पेच सोडवा : पडळकर

पदवीधर निवडणूक मतदानाचा पेच सोडवा : पडळकर



मुंबई : खरा पंचनामा 

दि. 30 जानेवारीला पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका होत आहेत. पदवीधरांच्या परिक्षा आणि निवडणूका एकाच दिवशी आल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढावा अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाला  पत्र लिहिलं आहे. 

या लोकशाहीत निवडणूका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्ती अथवा वर्गाला मतदानापासून वंचित रहावे लागणे त्याच्यावर अन्याय होण्यासारखे असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी भारताची ओळख आहे. 

या लोकशाहीत निवडणूका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही व्यक्ती अथवा वर्गाला मतदानापासून वंचित रहावे लागणे त्याच्यावर अन्याय होण्यासारखे आहे, असेही पडळकर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.