Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भारत का आहे टायगर कॅपिटल ऑफ वर्ल्ड! जागतिक व्याघ्र दिन विशेष

भारत का आहे टायगर कॅपिटल ऑफ वर्ल्ड!
जागतिक व्याघ्र दिन विशेष



मुंबई : खरा पंचनामा

29 जुलै 2010 साली रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे व्याघ्र परिषद झाली त्या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 

भारत - टायगर कॅपिटल ऑफ वर्ल्ड म्हणुन ओळखले जाते. 10 एप्रिल 2023 रोजी म्हैसूर मधून पंतप्रधान मोदी यांनी देशातील वाघांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार भारतात 3 हजार 167 वाघ आहेत. 'प्रोजेक्ट टायगर'ला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. वाघ्र गणना दर 4 वर्षानी होते. पहिली 2006 साली, 2022 ची 5 वी आहे. 

सध्या देशात 54 व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात त्यापैकी 6 प्रकल्प आहेत. 54 वा व्याघ्र प्रकल्प वीरांगना दुर्गावती (मध्य प्रदेश) येथे आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.