मंत्रालय कक्षाला धमकीचा फोन; एकाला अटक
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. येत्या एक ते दोन दिवसात अतिरेकी हल्ल्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात हा फोन आला होता. या फोननंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. एक-दोन दिवसात अतिरेकी हल्ल्याची धमकी या फोनच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला. एक दोन दिवसात अतिरेकी हल्ला करण्याची धमकी या फोनद्वारे देण्यात आली आहे. काल सोमवारी रात्री मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईनवर हा धमकीचा फोन आला आहे.
अतिरेकी हल्ला नेमका कोणत्या ठिकाणी होणार याचं स्थळ धमकीच्या फोनमध्ये सांगण्यात आलेलं नाही. धमकीचा फोन येताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. यानंतर मुंबई पोलीस सतर्क झालेत. धमकीचा कॉल ट्रेस करण्याचे काम सुरू आहे. तसेच तपासात कांदिवली येथून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.
