Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डॉ. मोहनलाल गणेशवाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

डॉ. मोहनलाल गणेशवाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा



सांगली : खरा पंचनामा

सांगली येथील माधवनगर रोडवरील प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. मोहनलाल गणेशवाडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. गेली 14 वर्षे ते रुग्ण सेवा करत आहेत.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णा फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सामाजिक  कार्यकर्ते अशोक मासाळे, बांधकाम व्यावसायिक चंद्रकांत पाटील, बाजीराव गस्ते, प्रशांत रणधीर, सचिन आरवाळे यांनी त्यांचा सत्कार केला.

डॉ. गणेशवाडे यांनी आष्टा येथील वैद्यकीय महाविद्यालयातून 2006 मध्ये पदवी प्राप्त केली आहे. 2009 पासून त्यांनी माधवनगर रस्त्यावरील त्यांच्या हॉस्पिटलमध्ये रूग्णसेवा करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.