Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य!'

'जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य!'



मुंबई : खरा पंचनामा

मराठा आरक्षण आंदोलनाचे योद्धे मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या आहेत, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. पहिल्यांदाच असे घडले आहे, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. जाहीर सभा सुरू आहे, त्याचवेळी दीपक केसरकरांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना वरील माहिती दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.