18 व्या लोकसभेत राहुल गांधी विरोधीपक्ष नेते
नवी दिल्ली : खरा पंचनामा
18 व्या लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याची माहिती काँग्रेसचे महासचिव केसी वेनुगापाल यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.