विधानसभा निवडणुकीसाठी वृत्तांकन व मतदार कौल संशोधनाचे डिजिटल मिडिया संघटनेचे विशेष नियोजन!
सातारा जिल्ह्यात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा मानेंचे स्वागत
सातारा : खरा पंचनामा
विधानसभा निवडणूक वृत्तांकन आणि मतदार कौल विश्लेषण-संशोधनासाठी विधानसभा मतदारसंघवार नियोजन संघटना करीत असल्याचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले. ते आज साताऱ्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.
राजा माने यांचे स्वागत व सत्कार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांनी केले. यावेळी लोकमत सातारा आवृत्तीचे युनिट हेड संतोष बोगशेट्टी, विश्वजीत गुजर, माजी प्राचार्य पांडुरंग सातपुते, संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कदम, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, जिल्हा खजिनदार संदीप माने, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष शिराळे, लिंगराज साखरे व सूर्यप्रताप कांबळे यांची उपस्थिती होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.