राज्यातील 12 पोलिस उपअधिकांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील 12 पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने मंगळवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव कंसात कोठून कोठे बदली ः राजेश चंदेल (अपर पोलिस अधीक्षक सीआयडी पुणे ते उपअधीक्षक चाळीसगाव), भागवत फुंदे (उपअधीक्षक लातूर शहर ते उपअधीक्षक वैजापूर), सविता गर्जे (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते उपअधीक्षक श्रीवर्धन), हरीष खेडकर (अहमदनगर ते उपअधीक्षक नाशिक ग्रामीण), शैलेश काळे (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते ठाणे शहर), गजानन पडघन (अमरावती शहर ते बाळापूर), अनिल पवार (एसीबी अमरावती ते चांदूर रेल्वे उपविभाग), कुणाल सोनवणे (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते संगमनेर), राजा पवार (नियुक्तीच्या प्रतिक्षेत ते अपर पोलिस अधीक्षक सीआयडी, नागपूर), अनुराधा उदमले (नाशिक शहर ते पुणे शहर), सुनिल तांबे (पुणे शहर ते उपअधीक्षक सुधारसेवा पुणे), बाळकृष्ण हनपुटे-पाटील (बिलोली ते आष्टी).
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.