राज्यातील 22 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील 22 सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार आज गुरुवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) डॉ. सुखविंदर सिंह यांच्या सहीने बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
बदली झालेले अधिकारी :
जितेंद्र संतबक्षसिंग ठाकूर : अमरावती शहर ते नागपूर शहर, फिरोज सलीम मुलाणी : मुंबई शहर ते पुणे शहर, सुधिर चंद्रकांत गोडसे : नागपूर शहर ते पुणे शहर, रेखा कृष्णाजी काळे : आर्थिक गुन्हे शाखा, म.राज्य ते ला.प्र.वि., संजय हिंदुराव पाटील : मुंबई शहर ते ला.प्र.वि., संजय संदीपान केसरे : मुंबई शहर ते ला.प्र.वि., मनोज हरिश्चंद्र गोडसे : आर्थिक गुन्हे शाखा, म.राज्य ते ला.प्र.वि., प्रमोद आप्पासाहेब हावळे : लोहमार्ग, मुंबई ते ला.प्र.वि., अजय गंगाधार सुर्यवंशी : मुंबई शहर ते ला.प्र.वि., संजय विश्वनाथ शिंदे : मुंबई शहर ते ला.प्र.वि., सागर विठ्ठल अरगडे : मुंबई शहर ते ला.प्र.वि., गणेश विजयकुमार गोडसे : लोहमार्ग, मुंबई ते ला.प्र.वि., रेखाबाई गोरोबा दुधभाते : मुंबई शहर ते ला.प्र.वि., संदीप केदराज पाटील : मुंबई शहर ते ला.प्र.वि., जगदीश वसंत मोरे : मुंबई शहर ते ला.प्र.वि., राजेंद्र मोतीराम बांगर : मुंबई शहर ते ला.प्र.वि., बसवेश्वर रामचंद्र जाकिकोरे : लाप्रवि ते पुणे शहर बदली आदेशाधीन ते कोल्हापूर परिक्षेत्र, रजनी बबन उंबरकर : मुंबई शहर ते पोमसं कार्यालय बदली आदेशाधीन ते ला.प्र.वि., दिपीका बाजीराव डंगारणे : मुंबई शहर ते रागुवि बदली आदेशाधीन ते ला.प्र.वि., उज्वला मारुती भडकमकर : दविप ते रागुवि बदली आदेशाधीन ते ला.प्र.वि., प्रदिप अरुण अजगेकर : मुंबई शहर ते कोकण परिक्षेत्र बदली आदेशाधीन ते ला.प्र.वि., सुनयना बळीराम सोनावणे : मुंबई शहर ते डायल-११२, नवी मुंबई ते ला.प्र.वि.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.