Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 46 सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या सांगलीतील रमेश जाधव यांची मुंबई शहरकडे बदली

राज्यातील 46 सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या 
सांगलीतील रमेश जाधव यांची मुंबई शहरकडे बदली

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील तब्बल 46 सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) शारदा राऊत यांच्या सहीने बदल्यांचे आदेश गुरुवारी काढण्यात आल्या आहेत.

साताऱ्याचे धनाजी देवकर यांची गडचिरोली परीक्षेत्राकडे तर सांगलीतील रमेश जाधव यांची मुंबई शहरकडे बदली करण्यात आली आहे. तीन अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर येथील हणमंत काकंडकी यांचा समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.