Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 70 पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या 10 जणांना एक वर्षांची मुदतवाढ : जंबाजी भोसले यांची सांगलीला बदली

राज्यातील 70 पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या 
10 जणांना एक वर्षांची मुदतवाढ : जंबाजी भोसले यांची सांगलीला बदली

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील तब्बल 70 पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. 10 अधिकाऱ्यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) शारदा राऊत यांच्या सहीने बदल्यांचे आदेश गुरुवारी काढण्यात आल्या आहेत.

विशेष सुरक्षा विभागाकडील जंबाजी भोसले यांची सांगलीला, सीआयडीकडील रेखा घनवट यांची सोलापूर ग्रामीणकडे आरिफा मुल्ला-लांडगे यांची सिंधुदुर्ग येथे तर मुंबई शहरकडील भाग्यश्री अमितकुमार पाटील यांची महामार्ग सुरक्षा पथकाकडे बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.