राज्यातील चार पोलीस निरीक्षकांना उपाधीक्षकपदी पदोन्नती
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील चार पोलीस निरीक्षकांना पोलीस उपाधीक्षकपदी पदोन्नती देऊन पदस्थापना देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाच्या कार्यासन अधिकारी मृणाल सावंत यांच्या सहीने हे आदेश शुक्रवारी काढण्यात आले आहेत.
पदोन्नती झालेले अधिकारी :
अशोक सुरगोंडा खोत : बृहन्मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, मुंबई
रामकृष्ण महादेवराव महल्ले : वाशिम ते बृहन्मुंबई पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, वाशिम
दौलत शिवराम जाधव : अहिल्यानगर ते पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, अहिल्यानगर
संदीप वसंत मोरे : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई ते सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.