राज्यातील 6 पोलीस अधिकाऱ्यांची बदलीने सुधारित पदस्थापना
पाच पोलीस उपाधीक्षकांच्याही बदल्या
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील 6 अधिकाऱ्यांची बदलीने सुधारित पदस्थापना करण्यात आली आहे. तर पाच पोलीस उपधिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने सोमवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.
बदलीने सुधारित पदस्थापना करण्यात आलेले अधिकारी
कमलेश मीना तुकडी : सहायक पोलीस अधीक्षक/उप विभागीय पोलीस अधिकारी, केज, जि. बीड ते समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.१३, वडसा, गडचिरोली : सुधारित पदस्थापना - अपर पोलीस अधीक्षक, हिंगोली
राहूल चव्हाण तुकडी : सहायक पोलीस अधीक्षक/उप विभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव, जि. वर्धा ते समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.५, दौंड सुधारित पदस्थापना - पोलीस उप आयुक्त, मीरा भाईंदर वसई विरार.
रीना जनबंधू : अपर पोलीस अधीक्षक, चंद्रपूर ते पोलीस उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर सुधारित पदस्थापना - पोलीस अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
मनोज नवल पाटील : पोलीस उप आयुक्त, मध्य रेल्वे, मुंबई ते पोलीस अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर सुधारित पदस्थापना - पोलीस उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
तुषार पाटील : पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर ते पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई सुधारित पदस्थापना - समादेशक, रा.रा. पोलीस बल, गट क्र.५, दौंड
बदलीने पदस्थापना
प्रकाश गायकवाड : पोलीस उप आयुक्त, मीरा भाईंदर वसई विरार. ते पोलीस उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर
बदली झालेले पोलीस उपाधीक्षक
समीर सजनसिंघ मेहेर : उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमल गट्टा, जि. गडचिरोली
शाम सुदाम पानेगावकर : उपविभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव कँप, जि. नाशिक ग्रामीण
अरविंद नारायण रायबोले : उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर, जि. लातूर
प्रतीक्षा नामदेव खेतमालीस : उपविभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग, जि. रायगड
वंदना अशोक कारखेले : उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगांव, जि. वर्धा
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.