राज्यातील सहा पोलीस उपाधीक्षकांची पदोन्नतीने पदस्थापना
कृष्णात पिंगळे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकडे तर मंगेश चव्हाण यांची छत्रपती संभाजीनगरला नियुक्ती
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील सहा पोलीस उपाधीक्षकांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाचे गृह विभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने सोमवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.
पदोन्नतीने पदस्थापना झालेले अधिकारी :
विजय पांडुरंग लगारे : कोकण 2 ते पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई
गणेश प्रवीण इंगळे : पुणे ते पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
कृष्णात महादेव पिंगळे : पुणे ते अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स
मंगेश शांताराम चव्हाण : छत्रपती संभाजीनगर ते पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
अभिजित तानाजी धाराशिवकर :
नागपूर ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर
पद्मजा रघुनाथ चव्हाण : नाशिक ते समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. १९, कुसळगाव, अहिल्यानगर
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.