ईद ए मिलादची शुक्रवारची सुट्टी रद्द...
राज्य सरकारने केलं जाहीर
मुंबई : खरा पंचनामा
ईद-ए-मिलादची शुक्रवारची सार्वजनिक सुट्टी रद्द करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. शुक्रवारची सुट्टी सोमवारी देण्यात येणार आहे.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाटी 5 सप्टेंबर 2025 ची सुट्टी कायम ठेवणार असल्याचंही पत्रातून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.