Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सेवानिवृत्त व्यक्तीला लुटणाऱ्या तिघांच्या अकलूज पोलिसांनी आवळल्या मुसक्या3.22 लाखांचे दागिने हस्तगत

सेवानिवृत्त व्यक्तीला लुटणाऱ्या तिघांच्या अकलूज पोलिसांनी आवळल्या मुसक्या
3.22 लाखांचे दागिने हस्तगत 

संभाजी पुरीगोसावी
सोलापूर : खरा पंचनामा

सेवानिवृत्त व्यक्तीला लुटणाऱ्या तिघांच्या अकलूज पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या सदर कारवाईमध्ये अकलूज पोलिसांनी अगदी शिताफीने तपास करीत आरोपींपर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्याकडून 3.22 लाखांचे 6.4 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात अकलूज पोलिसांना यश आले आहे.

शरद मांडवे परमेश्वर, नागनाथ अनिल लोंढो (सर्व रा. माळशिरस) त्यांच्याकडील वरील नमूद पुण्यातील चोरी केलेला सर्व मुद्देमाल जवळपास  सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, उपनिरीक्षक विशाल कदम, सुहास क्षीरसागर, शिवकुमार मदभावी, रणजीत जगताप, पंडित गवळे, बबलु गाहे आणि सायबर शाखेकडील सोनकर मेटकरी यांनी केली.

अकलूज पोलिसांच्या या कारवाईमुळे पोलिसांचे जनतेतून विशेष कौतुक होत आहे. मात्र अकलूज पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अकलूज पोलीस सतत सज्ज असल्याचे सिद्ध होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.