राज्यातील तीन पोलीस उपाधीक्षकांची पदोन्नतीने पदस्थापना
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील तीन पोलीस उपाधीक्षकांच्या पदोन्नतीने पदस्थापना करून बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाच्या सह सचिव सुप्रिया धपाटे यांच्या सहीने बुधवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
पदोन्नतीने बदली करण्यात आलेले अधिकारी :
संदीप रघुनाथ गावीत : अपर पोलीस अधीक्षक, जळगाव.
दीपाली मोहन खन्ना : उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई.
प्रांजली नवनाथ सोनवणे : पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.