Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पवारांच्या घरी लगीनघाई! पार्थ पवारांचं लग्न ठरलं!कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?

पवारांच्या घरी लगीनघाई! पार्थ पवारांचं लग्न ठरलं!
कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?

पुणे : खरा पंचनामा 

काही महिन्यांपूर्वी सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवतीचा विवाह सोहळा पार पडला असून आता पुन्हा एकदा पवारांच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार यांचा साखरपुडा ठरल्याचं सांगितलं जात आहे. पार्थ पवार आणि कायनात धर यांचा साखरपुडा 29 जुलै रोजी पुण्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कायनात धर या केवळ आनंदाच्या क्षणातच नव्हे तर कठीण काळातही पवार कुटुंबासोबत उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी बारामती आणि मुंबईतील शोकसभांनाही उपस्थिती लावली होती. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार राजकारणात अधिक सक्रिय झाले असून सध्या ते पक्षाच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.