इंडिया आघाडीचा मोठा निर्णय ! 6 ऑक्टोबरला निवडणुक आयोगाविरोधात मोर्चा
दिल्ली : खरा पंचनामा
डंडिया आघाडीनं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणुक आयोगाविरोधात मोठी घोषणा केली आहे. निवडणुक प्रक्रियेबाबतच्या मुद्यांवरुन आता इंडिया आघाडी थेट रस्त्यावर उतरणार असुन येत्या 6 ऑक्टोबर रोजी निवडणुक आयोगाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाच्या माध्यमातुन निवडणुक आयोगाच्या कारभाराविरोधात इंडिया आघाडी आपली भुमिका मांडणार आहे. पत्रकार परिषदेत या मोर्चाची अधिकृत घोषणा करण्यात आली असुन 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाकडं आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.