राज्य उत्पादन शुल्कच्या तीन विभागीय उपायुक्ताना पदोन्नती
संगीता दरेकर प्रशासनाच्या सह आयुक्त
मुंबई : खरा पंचनामा
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन विभागीय उपायुक्ताची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाचे उप सचिव रवींद्र औटे यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत.
पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आलेले अधिकारी कंसात नवीन पदस्थापना
विजय चिंचाळकर : सह आयुक्त (संगणकीकरण), आयुक्त कार्यालय, मुंबई.
संगिता दरेकर : सह आयुक्त (प्रशासन), आयुक्त कार्यालय, मुंबई.
उषा राजेंद्र वर्मा : सह आयुक्त (मळी व मद्यार्क), आयुक्त कार्यालय, मुंबई.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.