Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 5 दिवस सुट्ट्या

सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 5 दिवस सुट्ट्या



मुंबई : खरा पंचनामा 

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस सुट्ट्यांचा लाभ मिळणार आहे. आजपासून 11 नोव्हेंबरपर्यंत सलग सुट्ट्या असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे.

दरम्यान, अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 12 आणि 13 नोव्हेंबर रोजीही रजा घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे दिवाळीनंतरही सरकारी कार्यालयांमधील उपस्थिती कमी राहण्याची शक्यता आहे. परिणामी, विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांचे कामकाज काही दिवस ठप्प राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.