Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जी-मेल झाले हँग

जी-मेल झाले हँग




मुंबई : खरा पंचनामा

कॉर्पोरेट क्षेत्रासह अनेक ठिकाणी वापरले जाणारे जी-मेल गेल्या दीड तासापासून हँग झाले आहे. त्यामुळे अनेक कार्यालयांची कामे अडली आहेत. महत्वाचे ई-मेल अडकल्याने अनेकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.


ज्या कार्यालयांची कामे रात्रीच्या सत्रात सुरू असतात त्यांना याचा फटका बसला आहे. बहुतांशी कार्यालयातील टेक्निकल टीमने अनेक प्रयत्न केल्यानंतरही मेल बंद पडल्याचे निदर्शनास आले. भारतासह अनेक देशांतील ही सेवा बंद असल्याचे दिसून आले. 


बंद पडलेली सेवा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर  तज्न्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.