Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिकाऊ, पक्क्या लायसेन्ससाठी तालुकानिहाय शिबीर

शिकाऊ, पक्क्या लायसेन्ससाठी
तालुकानिहाय शिबीरसांगली : खरा पंचनामा

येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) मार्फत या ऑक्टोबर महिन्यामध्ये शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुकानिहाय शिबीर घेण्यात येणार आहेत.

इस्लामपूर येथे 9 आणि 23 ऑक्टोबर, विटा येथे 5 आणि 18 ऑक्टोबर, कडेगाव येथे 17 ऑक्टोबर रोजी शिबीर घेण्यात येणार आहे. पलूस येथे 12 ऑक्टोबर रोजी, आष्टा येथे 3, 16 व 30 ऑक्टोबर रोजी शिबिर होईल.

आटपाडी येथे 6 व 19 ऑक्टोबर, जत तालुक्यासाठी 11 व 25 ऑक्टोबर, शिराळा येथे 4 ऑक्टोबर, तासगावमध्ये 10 व 31 ऑक्टोबर रोजी, कवठेमहांकाळ येथे 26 ऑक्टोबर रोजी हे शिबिर होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.