Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अनेक पोल येऊन गेले, पण नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यापासून कोणी अडवू शकत नाही!

अनेक पोल येऊन गेले, पण नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्यापासून कोणी अडवू शकत नाही!कोल्हापूर : खरा पंचनामा

आजपर्यंत निवडणुका संदर्भात अनेक पोल येऊन गेलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात तो हे आपण पाहिलेलं आहे, 2024 मध्ये मोदींना कोणी आडवू शकणार नाही, असा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.

ते आज कोल्हापुरात बोलत होते. महाराष्ट्रात करण्यात आलेल्या जनमत चाचणीत राज्यात महायुती सरकारला तगडा हादरा बसण्याचा अंदाज सी व्होटरच्या जनमत चाचणीतून व्यक्त करण्यात आला आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडी विस्कळीत दिसत असतानाही एक प्रकारे बुस्टर डोस मिळेल, अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी दावा केला.

खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेलाही हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. सरकारने प्रचंड निर्णय घेतले आहेत. विरोधकांचे काम आहे टीका करणे मात्र आम्ही काम करत राहू, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.