Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 44 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या

राज्यातील 44 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या



मुंबई : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर राज्यातील 44 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. अपर पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांच्या सहीने बदल्यांचे हे आदेश काढण्यात आले आहेत.  

बदली झालेल्या निरीक्षकाचे नाव कंसात कोठून कोठे बदली मंगला खाडे (मुंबई शहर ते पीटीसी मरोळ), दत्तात्रय निकम (लोहमार्ग मुंबई ते जळगाव), राजेंद्र मगर (बदली आदेशाधिन ते पुणे शहर), अरुण पवार (रत्नागिरी ते नवी मुंबई), संदीप बागुल (लोहमार्ग मुंबई ते रायगड), प्रदीप ठाकूर (मुंबई शहर ते नवी मुंबई), राजेश गडवे (अमरावती ग्रामीण ते जळगाव), गजानन घाडगे (धाराशिव ते नवी मुंबई), आशालता खापरे (ठाणे शहर ते पुणे शहर), निलेश तांबे (सीआइडी ते सातारा), महेंद्र कदम (अकोला ते पिंपरी चिंचवड), संतोष गोरे (पीटीसी नानविज ते कोल्हापुर), धनंजय सामरे (अकोला ते एसीबी), सचिन गवली (मुंबई ते नवी मुंबई), मारोती मुलुक (वर्धा ते अहमदनगर), शंकर पटवारी (नांदेड ते सोलापूर ग्रामीण), राजेंद्र तेंडुलकर (रायगड ते मीरा भाईंदर), विश्वास पाटील (बीड ते कोल्हापुर), संजय चव्हाण (सीआईडी ते पुणे शहर), बाजीराव कुरळे (पीटीसी तुरची ते सांगली), सुरेश उनवणे (लोहमार्ग छत्रपति संभाजी नगर ते जालना), हर्षवर्धन वाटवे (महामार्ग सुरक्षा ते ठाणे ग्रामीण), रवि राठोड (मुंबई ते बुलढाणा).  

अजित जाधव (मुंबई ते पुणे शहर), हेमंतकुमार खराबे (नागपुर ग्रामीण ते एसीबी), शत्रुघ्न माली (रायगड ते पिंपरी चिंचवड), सचिन दुर्गे (नागपुर शहर ते नागपुर ग्रामीण), कैलास करे (मुंबई शहर ते पुणे शहर), विशाल पाटील (मुंबई ते नवी मुंबई), मीनल कोलेकर (पीटीसी तुरची ते जात पडतालनी, सांगली), सुहास चव्हाण (अहमदनगर ते सोलापूर शहर), चन्द्रशेखर यादव (अहमदनगर ते पुणे ग्रामीण), मंगेश मोहोड (मुंबई शहर ते एसीबी), नितीन ढेरे (मुंबई शहर ते रायगड), उन्मेश थिटे (मुंबई शहर ते नवी मुंबई), समाधान चव्हाण (मुंबई ते गडचिरोली), उमेश धुमाल (बदली आदेशाधिन ते पीटीसी नानविज), वैभव धुमाल (बदली आदेशाधिन ते मुंबई), संदीप शिंगटे (बदली आदेशाधिन ते पीटीसी नानविज), दीपक सावंत (महामार्ग सुरक्षा ते पीटीसी मरोळ), सुनील पाटील (नागपूर ग्रामीण ते पीटीसी खंडाला), जलिन्दर तांदले (बदली आदेशाधिन ते नांदेड), संजय करनुर (परभणी ते सीआइडी), चंद्रकांत जाधव (बदली आदेशाधिन ते नांदेड), सतीश बालके (मुंबई ते एसीबी).

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.