Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार

चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर
सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार



नवी दिल्ली : खरा पंचनामा

काँग्रेसकडून पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांचा विधानपरिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. यंदा काँग्रेसकडून राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून एकच उमेदवार दिला आहे. त्यामुळं भाजपकडून पाच उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे.

तसेच राजस्थानातून सोनिया गांधी, हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनु सिंघवी, बिहारमधून अखिलेश प्रताप सिंह तर महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.