Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

काँग्रेसच्या 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

काँग्रेसच्या 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीरनवी दिल्ली : खरा पंचनामा 

काँग्रेसने ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित 'केंद्रीय निवडणूक समिति'च्या बैठकीत लोकसभा निवडणूक, 2024 साठी 39 लोकसभा जागांवर कांग्रेस उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

कॉंग्रेसने त्यांच्या अधिकृत X (ट्विटर) हैंडलवर ही माहिती दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.