Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एक मराठा लाख मराठा घोषणा देत ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न

एक मराठा लाख मराठा घोषणा देत ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न



सांगोला : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील १० मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, सांगोल्यातील बादलवाडी येथील मतदान केंद्रावर एका व्यक्तीने ईव्हीएम पेटवण्याचा प्रयत्न केला.

एक मराठा, लाख मराठा घोषणा देत मशीन जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून पोलिसांच्या हवाली केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.