Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"मला सरकार मधून मोकळ करा"

"मला सरकार मधून मोकळ करा"



मुंबई : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात भाजपचा दारूण पराभव झाल्यामुळे भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.

भाजपाला जो सेटबँक मिळाला त्याची मी जबाबदारी मी स्विकारतो. मी भाजपा च्या नेत्यांना विनंती करतो. मला सरकार मधून मोकळ करावं, अशी मागणी केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.