अभिनेता गोविंदाला लागली गोळी; मुंबईच्या रुग्णालयात दाखल
पुणे : खरा पंचनामा
बॉलीवुड अभिनेता गोविंदा हे गोळीबारात जखमी झाले आहेत. स्वतःच्याच बंदुकीमधून चुकून गोळी झाडली गेल्याने ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रिवॉल्वर स्वच्छ करीत असताना त्यांच्या कडून चुकून गोळी झाडली गेली. ही गोळी त्यांच्या गुडघ्यात घुसली.
मंगळवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास घडली. त्यांना मुंबईतल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.