औरंगजेबाची कबर हटवा; भाजप, शिवसेनेचे आमदार आक्रमक, विधानसभेबाहेर निदर्शने
नाशिक : खरा पंचनामा
संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण तापलेले आहे. औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी या मागणीसाठी भाजप आणि शिवसेनेचे आमदारही मंगळवारी आक्रमक झाले.
औरंगजेबाची कबर हटविण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी छत्रपती संभाजीनगर, सांगली, सातारा, नाशिक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी यांसह राज्यभरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.