बॉयफ्रेंडसोबत बोलण्यास रोखलं, बायकोनं नवऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला
पटणा : खरा पंचनामा
बायकोचं अफेअर असल्याचे नवऱ्याला समजले. नवऱ्याने बायकोला त्याच्यासोबत बोलण्यास रोखलं. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या बायकोने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला.
घटनास्थळीच नवऱ्याचा (मिथलेश पासवान) मृत्यू झाला. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात होळीच्या दिवशी ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून बोयकोला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत मिथलेश पासवान याला तीन मुले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथलेश पासवान मजुरीचे काम करून कुटुंबाचे पोट भरत होते. ऋतिक, रिशु आणि निशांत कुमार ही तीन मुले त्याला होती. होळी खेळून मिथलेश पासवान जेव्हा घरी आला त्यावेळी बायकोला दुसऱ्यासोबत बोलताना पकडले. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या बायकोने नवऱ्याच्या गुप्तांगावर चाकूने सपासप वार केले, यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात होळीच्या दिवशीच ही भयंकर घटना घडली.
होळीच्या दिवशी मिथिलेश पासवान आणि पत्नी प्रियंका देवी यांच्यामध्ये फोनवर बोलण्यावरून कडाक्याचे भांडण झाले. प्रियंका बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत होती, त्यावर मिथिलेशने आक्षेप घेतला होता. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. संतापलेल्या प्रियंकाने मिथिलेश याच्या गुप्तांगवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात मिथिलेश गंभीर जखमी झाला अन् जागेवरच जीव सोडला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.