Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट

मुंबई : खरा पंचनामा
आज गुरुवारी राजभवन मुंबई येथे महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णनजी यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छ भेट घेतली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.