Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 8 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यातील 8 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या 

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील 8 कनिष्ठ स्तर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने मंगळवारी हे आदेश काढण्यात आले आहेत.

बदली झालेले अधिकारी :
कमलेश मीना : सहायक पोलीस अधीक्षक /उप विभागीय पोलीस अधिकारी, केज, जि. बीड. ते समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. १३, वडसा, गडचिरोली
साटम नवमी दशरथ : सहायक पोलीस अधीक्षक/उप विभागीय पोलीस अधिकारी, वरोरा, जि. चंद्रपूर. ते अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग.
अनमोल मित्तल : सहायक पोलीस अधीक्षक/उप विभागीय पोलीस अधिकारी, अकोट, जि. अकोला. ते अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण
बदेली चंद्रकांत रेड्डी : सहायक पोलीस अधीक्षक/उप विभागीय पोलीस अधिकारी, चाकोर, जि. लातूर. ते अपर पोलीस अधीक्षक, अकोला.
गुंजाळ सुरज भाऊसाहेब : सहायक पोलीस अधीक्षक/उप विभागीय पोलीस अधिकारी, मालेगाव, जि. नाशिक. ते अपर पोलीस अधीक्षक, परभणी.
म्हस्के अनिल रामदास : सहायक पोलीस अधीक्षक/उप विभागीय पोलीस अधिकारी, सावनेर, जि. नागपूर. ते पोलीस उप आयुक्त, नाशिक शहर.
चिलुमुला रजनिकांत : सहायक पोलीस अधीक्षक/उप विभागीय पोलीस अधिकारी, धारवा, जि. यवतमाळ. ते समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. ७, दौंड.
किरिथिका सी.एम. : सहायक पोलीस अधीक्षक/उप विभागीय पोलीस अधिकारी, नांदेड. ते पोलीस उप आयुक्त, अमरावती शहर.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.