Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बीड प्रकरणाचा तपास महिला IPS अधिकाऱ्याकडे, CM फडणवीसांची घोषणा

बीड प्रकरणाचा तपास महिला IPS अधिकाऱ्याकडे, CM फडणवीसांची घोषणा

मुंबई : खरा पंचनामा

बीड कोचिंग क्लासमधील लैंगिक छळ प्रकरणावरून बीडसह राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोरता कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.

अशातच आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणाचा तपास महिला IPS अधिकाऱ्याकडे सोपवल्याची घोषणा विधानसभेत केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.