संजय शिरसाटांकडून 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार
रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ
मुंबई : खरा पंचनामा
संजय शिरसाठ यांनी 5 हजार कोटी रुपयांची 150 एकर जमीन न अध्यक्ष होताच संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला जमीन दे मराठा साम्राज्यासोबत गद्दारी करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला जमी आहे. इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्या व्यक्तीशी हातमिळवणी स् फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील तत्काळ या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल टास्कफोर्स देखील त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, गैंग्स ऑफ गद्दार या वि बिवलकर कुटुंबीयांनी मराठा साम्राज्या विरोधात इंग्रजांना मदत के अलिबाग या भागातील जमीन बक्षीस म्हणून देण्यात आली. 195 घेतलं आणि चार हजार एकर जमीन वाचवली. मात्र 1971 साली जमीन परत मिळावी म्हणून मागणी केली. त्यावेळी तत्कालीन जि त्यानंतर कोर्टात हा विषय सुरू होता.
1971 मध्ये नवी सिडकोने विविध कामांसाठी जमिनी घेण्याचा नि झाली. 1987 मध्ये महसूल विभागाला हाताशी धरून बिवलकर पवार, दी. बा. पाटील यांनी साडे बारा टक्के योजना आणली. त्या बिवलकर यांनी सरकारकडे आपली जमीन आहे. त्याबदल्यात सा त्यावेळी एमडी अनिल डिग्गीकर होते. त्यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2024 साली विज मागणी करण्यात. त्यांनी डोकं चालवलं आणि सिडको एमडी नेमप् त्यांना अध्यक्ष बनवले. मंत्री संजय सिरसाट यांनी जवळपास 610
संजय शिरसाट यांनी ते अध्यक्ष असताना हा निर्णय घेतला आहे. ह दिला आहे. झुडपी जंगल जमीन पुन्हा माघारी घेण्याचा निर्णय घेत तत्काळ माघारी घ्यायला हवी. 20 तारखेला सिडकोवर भव्य मोच फडणवीस यांनी तत्काळ शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा.
संजय राऊत यांच्याशी देखील माझे याविषयी बोलणे झाले आहे. आंदोलनात सोबत असणार आहे. तब्बल पाच हजार कोटी रुपयां केला आहे. मंत्री संजय शिरसाट यांचा थेट सहभाग या भ्रष्टाचारात केला आहे.
रोहित पवार पुढे म्हणाले की, इंग्रजांशी हातमिळवणी करणाऱ्या व् त्यांचा तत्काळ राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा. घ्यावी आणि उत्तर द्यावं. संजय शिरसाट यांना 15 दिवस सिडको कुटुंबाला दिली. त्यानंतर सरकार आल्यावर उर्वरित जमीन बिवल रुपयांचा मलिदा मिळाला असेल अशी आमचा संशय आहे. त्यांच्र असा आरोप देखील त्यांनी केला आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णय मार्फत या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी देखील रोहित प उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.