Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अण्णासाहेब सावळे यांचे निधन

अण्णासाहेब सावळे यांचे निधन

सांगली : खरा पंचनामा 

जेष्ठ केमिस्ट, सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी सेक्रेटरी, ज्योती ड्रग हाऊसचे संस्थापक व सांगली जिल्हा केमिस्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संस्थापक व्हाईस चेअरमन अण्णासाहेब सावळे यांचे 19 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.