सांगली जिल्ह्यातील ४१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
अरूण सुगावकर सांगली शहर, किरण चौगले मिरज शहर, सतिश कदम संजयनगरचे प्रभारी, सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे कुपवाडचे प्रभारी
एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे यांना एक वर्ष मुदतवाढ
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्हा पोलीस दलात गुरुवारी मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील तब्बल ४१ अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांचा समावेश आहे. यातील २९ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव तर १२ अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी अरूण सुगावकर, मिरज शहरच्या प्रभारीपदी किरण चौगले, संजयनगरच्या प्रभारीपदी सतिश कदम तर कुपवाड एमआयडीसीच्या प्रभारीपदी सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सहीने गुरुवारी रात्री हे आदेश काढण्यात आले आहेत.
प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आलेले अधिकारी कंसात कोठून कोठे
जोतीराम पाटील (कवठेमहांकाळ ते प्रभारी एएचटीयू, सांगली), संजय हारूगडे (इस्लामपूर ते प्रभारी सायबर पोलीस ठाणे), प्रवीणकुमार कांबळे (नियंत्रण कक्ष ते प्रभारी कवठेमहांकाळ), किरण चौगले (सांगली ग्रामीण ते प्रभारी मिरज शहर), संजय मोरे (सांगली शहर ते जिविशा), भैरू तळेकर (जिविशा ते प्रभारी सांगली ग्रामीण), प्रदीप सूर्यवंशी (वाचक १ ते प्रभारी नियंत्रण कक्ष), सिद्धेश्वर जंगम (शिराळा ते प्रभारी पलूस), संदीप पाटील (एएचटीयू ते प्रभारी प्रभारी आष्टा), जंबाजी भोसले (नियंत्रण कक्ष ते प्रभारी शिराळा), बयाजीराव कुरळे (नियंत्रण कक्ष ते प्रभारी आवेदन शाखा), सतिश कदम (आवेदन शाखा ते प्रभारी संजयनगर), मुकुंद कुलकर्णी (वाहतूक शाखा, मुदतवाढ), महेंद्र दोरकर (आर्थिक गुन्हे शाखा ते नियंत्रण कक्ष), सहायक निरीक्षक ः प्रवीण घाडगे (आर्थिक गुन्हे शाखा ते प्रभारी न्यायालयीन कक्ष), दिनेश काशीद (वाचक २ ते वाचक १), गणेश कोकाटे (आरसीपी ते प्रभारी कडेगाव), सुशांत पाटील (पलूस ते वाचक २), दीपक भांडवलकर (कुपवाड ते आर्थिक गुन्हे शाखा), सागर वरूटे (इस्लामपूर ते शिराळा), सुहास ठोंबरे (नियंत्रण कक्ष एक वर्ष मुदतवाढ), उपनिरीक्षक महादेव पोवार (सांगली शहर ते एलसीबी), अविनाश घोरपडे (तासगाव ते सांगली शहर), दीपाली कोळेकर (एमआयडीसी ते वाचक सांगली शहर), सपना आडसूळ (मिरज शहर ते एएचटीयू), विश्वनाथ गाडवे (एमआयडीसी ते पलूस), महेश गायकवाड (नियंत्रण कक्ष ते आरसीपी १ व २).
विनंतीनुसार बदल्या करण्यात आलेले अधिकारी कंसात कोठून कोठे
पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ (तासगाव ते प्रभारी इस्लामपूर), अरूण सुगावकर (नियंत्रण कक्ष ते प्रभारी सांगली शहर), संग्राम शेवाळे (कडेगाव ते प्रभारी तासगाव), सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे (सांगली ग्रामीण ते प्रभारी कुपवाड), राजेंद्र यादव (वा.शा. तासगाव ते विटा), उपनिरीक्षक मृणालिनी पाटील (वाचक सांगली शहर ते नियंत्रण कक्ष), संजीव जाधव (उमदी ते कोकरूड), अमोल थोरात (आटपाडी ते कुपवाड), आकीब काझी (जिविशा ते प्रभारी वा.शा. तासगाव), विनायक मसाळे (कवठेमहांकाळ ते मिरज शहर), सिद्धेश्वर गायकवाड कासेगाव ते उमदी), महेश कारचे (तासगाव ते वाचक मिरज शहर)

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.