Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक बसवराज तेली पुणे शहरचे अपर आयुक्त

राज्यातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या 
सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक बसवराज तेली पुणे शहरचे अपर आयुक्त 

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सांगलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांची पुणे शहरचे अपर आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या सहीने हे आदेश काढण्यात आले आहेत.

बदली झालेले अधिकारी :
बसवराज तेली : पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे. ते अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड ("पोलीस उप आयुक्त" हे पद उन्नत करुन)
गणेश प्रविण इंगळे : पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे ते पोलीस उप आयुक्त, पिंपरी चिंचवड
प्रदीप वसंतराव जाधव : पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती ते पोलीस उप आयुक्त, पिंपरी चिंचवड

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.