कोल्हापूर परीक्षेत्रातील दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
विशेष महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचे आदेश
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर परीक्षेत्रातील दोन पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सहीने बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
बदली झालेले अधिकारी :
विश्वजीत भगवान घोडके : सोलापूर ग्रामीण ते सातारा
संग्राम आत्माराम शेवाळे : सांगली ते सातारा
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.