Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

सुनेत्रा अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

मुंबई : खरा पंचनामा

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे सुत्र कुणाकडं अशी चर्चा सुरू असतानाच अता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवडदिलीप वळसे-पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. छगन भुजबळ यांच्याकडून या प्रस्तावाला अनुमोदन. त्यानंतर हा प्रस्तान एकमताने मंजूर झाला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.