कोल्हापुरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या
12 निरीक्षक, 14 सहायक निरीक्षक, एका उपनिरीक्षकाचा समावेश
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सहीने बुधवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये 12 निरीक्षक, 14 सहायक निरीक्षक, एका उपनिरीक्षकाचा समावेश आहे.
बदली झालेले अधिकारी :
पोलीस निरीक्षक :
संजय हारूगडे : नियंत्रण कक्ष ते सायबर पोलीस ठाणे
राजेंद्र सदाशिव सावंत्रे : नियंत्रण कक्ष ते शाहुवाडी पोलीस ठाणे
अजित पांडूरंग सिद : नियंत्रण कक्ष ते पोलीस कल्याण उपक्रम
नामदेव गणपतराव शिंदे : नियंत्रण कक्ष ते विमानतळ सुरक्षा, कोल्हापूर
सतिश भाऊसाहेब होडगर : सायबर पोलीस ठाणे ते राजारामंपूरी पोलीस ठाणे
रविंद्र भानुदास कळमकर : राजारामपूरी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष
सत्यवान मधुकर हाके : जयसिंगपूर पोलीस ठाणे ते हुपरी पोलीस ठाणे
सचिन हिंदुराव सुर्यवंशी : शहापूर पोलीस ठाणे ते राधानगरी पोलीस ठाणे
गजेंद्र प्रल्हाद लोहार : जिल्हा विशेष शाखा ते शहापूर पोलीस ठाणे
निगाप्पा रंगप्पा चौखंडे : हुपरी पोलीस ठाणे ते चंदगड पोलीस ठाणे
संतोष शिवाजी गोरे : राधानगरी पोलीस ठाणे ते जयसिंगपूर पोलीस ठाणे
विश्वास रामचंद्र पाटील : चंदगड पोलीस ठाणे ते जिल्हा विशेष शाखा
सहायक निरीक्षक :
नागेश बाळू यमगर : आजरा पोलीस ठाणे ते शिवाजीनगर पोलीस ठाणे
शितलकुमार मारुती कोल्हाळ : अ.मा.व्या.प्र. कक्ष, कोल्हापूर ते शिवाजीनगर पोलीस ठाणे
कैलास जयवंत कोडग : कोडोली पोलीस ठाणे ते इस्पुर्ली पोलीस ठाणे
क्रांती सर्जेराव पाटील : इस्पुलीं पोलीस ठाणे ते मुरगूड पोलीस ठाणे
शिवाजी धोंडीराम करे : मुरगूड पोलीस ठाणे ते करवीर पोलीस ठाणे
रविराज अनिल फडणीस : पो.अ. यांचे वाचक ते कोडोली पोलीस ठाणे
तबस्सुम जमाल मगदुम : गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे ते शाहुपूरी पोलीस ठाणे
अतुल रानबा कदम : नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ते नेसरी पोलीस ठाणे
बाबासाहेब रामहरी सरवदे : करवीर पोलीस ठाणे ते आजरा पोलीस ठाणे
भारत दिलीप साळुंखे : राजारामपूरी पोलीस ठाणे ते गगनबावडा पोलीस ठाणे
चेतन सुरेश मसुटगे : नेसरी पोलीस ठाणे ते गोकुळ शिरगांव पोलीस ठाणे
धोंडीराम शिवाजी वाळवेकर : नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ते पो. अ. यांचे वाचक
रितल विश्वनाथ परुळे : शिवाजीनगर पोलीस ठाणे ते अ.मा.व्या.प्र. कक्ष, कोल्हापूर
मुदस्सर सादिक शेख : शाहूपुरी पोलीस ठाणे ते नियंत्रण कक्ष, कोल्हापूर
पोउपनि मृनालिनी कलगोंडा पाटील :
नियंत्रण कक्ष, कोल्हापूर ते इचलकरंजी पोलीस ठाणे
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.