Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत उद्यापासून 2 री आखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर 25-26 निवड चाचणी स्पर्धाकोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याहस्ते होणार उदघाटन

सांगलीत उद्यापासून 2 री आखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर 25-26 निवड चाचणी स्पर्धा
कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याहस्ते होणार उदघाटन 

सांगली : खरा पंचनामा 

सांगलीत उद्या गुरुवारपासून 2 री आखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर 25-26 निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता आमराई ऑफिसर्स क्लब येथे कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याहस्ते या स्पर्धेचे उदघाटन होणार आहे.

कोल्हापुर परिक्षेत्र अंतर्गत सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 5 व 6 मार्च रोजी या स्पर्धा होणार आहेत. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल याचे संयोजन करत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.