Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

180 महिला, 350 महिलांसोबत अश्लील व्हिडिओ; आरोपी अयान अहमदच्या घरावर बुलडोझर

180 महिला, 350 महिलांसोबत अश्लील व्हिडिओ; आरोपी अयान अहमदच्या घरावर बुलडोझर 

अमरावती : खरा पंचनामा 

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे समोर आलेल्या व्हिडिओ कांड प्रकरणाने आता दिवसेंदिवस गंभीर वळण घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उजेर खान याने मुख्य आरोपी अयान अहमदच्या मोबाईलमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपीच्या घरावर प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अचलपूर नगरपरिषद आणि परतवाडा नगरपरिषदेच्या वतीने मुख्य आरोपी अयान अहमद याच्या घरावरील अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान शहरातील शेकडो नागरिक, तरुण, महिला आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते आणि संपूर्ण कारवाई पाहण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.