Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 44 बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या धीरज पाटील पिंपरी चिंचवडचे उपायुक्त तर वैशाली शिंदे विशेष सुरक्षा पथक, राज्य गुप्तवार्ता विभागच्या उपायुक्त

राज्यातील 44 बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या 
धीरज पाटील पिंपरी चिंचवडचे उपायुक्त तर वैशाली शिंदे विशेष सुरक्षा पथक, राज्य गुप्तवार्ता विभागच्या उपायुक्त

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या केल्यानंतर शुक्रवारी राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या. मिरजेचे तत्कालीन उपाधीक्षक धीरज पाटील यांची पिंपरी चिंचवडच्या उपायुक्तपदी तर ईश्वरपूरच्या तत्कालीन उपाधीक्षक वैशाली शिंदे यांची उपायुक्त (विशेष सुरक्षा पथक, राज्य गुप्तवार्ता विभाग) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या पडस्थापनेसह बदली झालेले अधिकारी : 
विजय खरात : पोलिस उपायुक्त (नवी मुंबई)
विशाल गायकवाड : अपर पोलिस अधीक्षक (लोहमार्ग, पुणे शहर)
गणेश शिंदे : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)
दिशेन बारी : पोलिस अधीक्षक (दहशतवादविरोधी पथक, मुंबई)
उज्ज्वला वानकर : राज्य गुप्तवार्ता विभाग (मुंबई)
संदीप जाधव : पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, नाशिक शहर)
यशवंत सोळंखे : अपर पोलिस अधीक्षक (अंमलीपदार्थ विरोधी पथक, नागपूर)
अनिता पाटील : नागरी हक्क संरक्षण (अमरावती)
पंकज डहाणे : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)
पल्लवी बर्गे : पोलिस अधीक्षक (पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभाग, पुणे)
स्वाती भोर : समादेशक राज्य राखीव पोलिस बल क्र. १२ (हिंगोली)
संभाजी कदम : पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
अकबर पठाण : महाराष्ट्र पोलिस अकादमी (नाशिक)
महेश चिमटे : महाराष्ट्र पोलिस अकादमी (नाशिक)
कविता नेरकर : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)
संजय सरगौंडा पाटील : पोलिस उपायुक्त (पिंपरी चिंचवड)
मितेश घट्टे : पोलिस अधीक्षक (फोर्स वन)
सुहास बावचे : सहायक पोलिस महानिरीक्षक (दक्षता)
पुर्णिमा चौगुले : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)
तानाजी चिखले : डायल ११२, नवी मुंबई
धीरज पाटील : पोलिस उपायुक्त (पिंपरी चिंचवड)
विशाल ठाकुर : पोलिस उपायुक्त (नवी मुंबई)
सचिन पांडकर : अपर पोलिस अधीक्षक (धाराशिव)
हिम्मत जाधव : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)
दिपक गिहे : पोलिस उपायुक्त (अमरावती शहर)
रमेश चोपडे : (उपायुक्त सागरी सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग)
विजय कबाडे : अपर पोलिस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण)
चंद्रकांत गवळी : पोलिस उपायुक्त (नाशिक शहर)
विक्रम साळी : अपर पोलिस अधीक्षक (जालना)
रोहिदास पवार : पोलिस उपायुक्त (पिंपरी चिंचवड)
योगेश चव्हाण : पोलिस उपायुक्त (नवी मुंबई)
राहुल खाडे : पोलिस उपायुक्त (नवी मुंबई)
सचिन गोरे : एक वर्ष मुदतवाढ (पोलिस उपायुक्त, ठाणे शहर)
शिवाजी पवार : पोलिस उपायुक्त (बृहन्मुंबई)
अशोक नखाते : अपर पोलिस अधीक्षक (चाळीसगाव, जळगाव)
वैशाली शिंदे : उपायुक्त (विशेष सुरक्षा पथक, राज्य गुप्तवार्ता विभाग)
प्रितम यावलकर : पोलिस उपायुक्त (सोलापूर शहर)
तिरुपती काकडे : (पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा, रायगड)
राहुल मदने : एक वर्षमुदतवाढ (पोलिस उपायुक्त, नागपूर शहर)
प्रिती टिपरे : पोलिस उपायुक्त (मिरा भाईंदर, वसई-विरार)
प्रशांत अमृतकर : पोलिस उपायुक्त (पुणे शहर)
प्रशांत स्वामी : अपर पोलिस अधीक्षक (छत्रपती संभाजी नगर)
आरती बनसोडे : समादेशक (राज्य राखीव पोलिस बल क्र. ७)
विक्रम देशमुख : पोलिस उपायुक्त (मिरा भाईंदर, वसई-विरार)

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.