कोल्हापूरवर पुराचे सावट; ४४ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. संततधारेमुळे जिल्ह्यातील तब्बल ४४ बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, राधानगरी धरणात सध्या ३.१५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला असून, आज सकाळी ७ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार धरणातून कोणताही पाण्याचा विसर्ग (निरंक) करण्यात आलेला नाही. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.