राज्य पोलीस दलात 142 सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
पूजा फडके
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयाने सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार कोल्हापूर परिक्षेत्र, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण या ठिकाणांशी संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
सहायक पोलीस निरीक्षक यांचे नाव सध्याचे नेमणुकीचे ठिकाण, नवीन नेमणुकीचे ठिकाण
प्रशांत साहेबराव दिवटे : पुणे ग्रामीण ते नाशिक परिक्षेत्र
अमोल रमेश सावंत : मुंबई शहर ते कोल्हापूर परिक्षेत्र
सुधीर बाळासो मोरे : सातारा (नागपूर शहर पदोन्नती आदेशाधीन) ते कोल्हापूर परिक्षेत्र
विक्रमसिंग भानुदास पाटील : रत्नागिरी ते कोल्हापूर परिक्षेत्र
समाधान मचाले : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स ते कोल्हापूर परिक्षेत्र
सचिन विजय शिंदे : सोलापूर ग्रामीण ते नवी मुंबई
कविता सिध्दाप्पा नाईक, कविता अनिकेत नाईक : सांगली ते नवी मुंबई
अभिजीत जयसिंग कुदळे : सांगली ते पुणे शहर
नागेश सिध्दाराम मात्रे : कोल्हापूर ते पुणे शहर
नितीन गोविंदराव केनेकर : सातारा ते अमरावती परिक्षेत्र
नितीन शिवाजी लकडे : रायगड ते कोल्हापूर परिक्षेत्र
भाग्यश्री प्रविण मराळ, भाग्यश्री शशांक कुलकर्णी : नागपूर ग्रामीण ते कोल्हापूर परिक्षेत्र.
विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) सुप्रिया पाटील-यादव यांच्या स्वाक्षरीने हे सुधारित आदेश काढण्यात आले आहेत. सर्व संबंधित घटक प्रमुखांना बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करून नवीन जागी हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.