शरद पवारांनी पुन्हा वात पेटवली, राष्ट्रवादी विलिनीकरणावर सर्वात मोठं विधान; म्हणाले यायचं असेल तर...
मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतचा मुद्दा नेहमीच चर्चेला येतो. गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा मागे पडला होता. परंतु आता खासदार शरद पवार यांच्या थेट विधानाने विलिनीकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
राष्ट्रवादी (पवार गट) पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत पवार यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. त्यांच्या या विधानाने आता राज्यातील आगामी राजकारणाची दिशा अधिक स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.