Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कडेगावचे प्रांताधिकारी विजय देशमुख यांचे निधन

कडेगावचे प्रांताधिकारी विजय देशमुख यांचे निधन



कडेगाव : खरा पंचनामा

कडेगाव-पलुस (जि. सांगली) येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजय देशमुख (वय ४४) यांचे निधन झाले. ते किडनी विकाराने त्रस्त होते.

कोल्हापुरात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते मुळचे अंबक (ता. कडेगाव) गावचे असून पंधरा वर्षांपासून प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी माळशिरस (जि. सोलापूर) येथेही प्रांताधिकारी म्हणून काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई-वडील असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. २१) आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.